मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला मारहाण…! बीडमध्ये कायद्याचे राज्य आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला मारहाण…! बीडमध्ये कायद्याचे राज्य आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह
  • बीड मध्ये गुंडराज सुरूच, परत घडली नवी घटना!
    मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला मारहाण…!
    बीडमध्ये कायद्याचे राज्य आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह?

बीड (मातृतीर्थ छावा न्यूज) – अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणार्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडुन शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेन चा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा ,लाऊडस्पीकर लाऊ नयेत घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुन ही एका रात्रीत ऊपचार करून घरी पाठवलं आहे.

सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल? याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे तरच सामान्य जनतेत सरकारच्या प्रती विश्वास वाढेल!

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *