महामानव, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
महामानव, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्तविनम्र अभिवादन!
समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांना समर्पित असलेल्या त्यांच्या विचारांनी आपल्याला सदैव प्रेरणा मिळो.
सर्व समाज बांधवांना भिमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!