चलो लातूर… चलो लातूर… चलो लातूर… क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त लातूर

चलो लातूर… चलो लातूर… चलो लातूर…
क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथील कार्यक्रमाची रूपरेषा –
१६ एप्रिल २०२५ रोजी बुधवार सकाळी ११:०० वाजेपर्यंत सर्व छावा पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रागृहावर लातूर येथे हजर रहावे. नंतर ११:३० मिनिटांनी दुचाकी,चारचाकी वाहनाची रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या कडे प्रयाण, १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून नंतर १२ वाजून ३० मिनिटांनी थोरमोटे लॉन्स, (मंगलकार्यलय) कडे प्रयाण,दुपारी १ वाजता थोरामोटे मंगलकार्यालयात कार्यक्रम स्थळी आगमन व जयंती आयोजित ठिकाणी कार्यक्रमाची सुरवात क्रांतिसूर्य आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या पुतळ्यास गुलाब-पुष्प नानासाहेब जावळे पाटील केंद्रीय अध्यक्ष, भीमरावभाऊ मराठे केंद्रीय कार्याध्यक्ष , विजयकुमार घाडगे पाटील शेतकरी नेते विध्यार्थी आ. प्रदेशाध्यक्ष, पंजाबराव काळे पाटील अ. भा. छावा प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते अर्पण करून सभेला सुरवात होंईल.सभा संपल्यानंतर २ वाजून ३० मिनिटांनी जेवणाची व्यवस्था.
ठिकाण – थोरमोटे लॉन्स् (मंगलकार्यालय) , मुख्य औसा – लातूर रस्ता, छत्रपती चौक शेजारी, लातूर.
आखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य