देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल चे प्री-स्कूल साठी समर कॅम्प चे आयोजन

उन्हाळी शिबिरा मध्ये वयानुसार गटाचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
गट क्रमांक १ मध्ये ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थी, आणि गट क्रमांक २ मध्ये १२ वर्षापेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी या प्रकारचे वर्गीकरण करून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. त्यात
१) कला आणि हस्तकला
२) रेखाचित्र आणि चित्रकला
३) मजेदार खेळ
४) योग आणि ध्यान
५) श्लोक
६) कराटे
७) संगीत आणि नृत्य
८) गायन
राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देऊळगाव राजा संस्थेत आपले स्वागत आहे. समर कॅम्प मध्ये भाग घेणे आणि माहिती नोंदणीसाठी संपर्क क्रमांक Mo-9545555477, 9730433013, 9730615564,7823841380